Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde: महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय पटलावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढत असल्याने आणि कोणती तडजोडीची शक्यता तूर्त दिसत नसल्याने हा संघर्ष पेटणार हे जवळपास स्पष्ट आहे. ...
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: आकड्यांच्या खेळात शिवसेना हतवीर्य झाल्याचीच ती कबुली होती. पक्षांतरविरोधी कायदा निष्प्रभ करण्याइतपत संख्याबळ शिंदे यांनी जमविल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी ते शक्ती परीक्षणापर्यंत टिकवून ठेवल्यास, राज्यात सत्ता ...
एकनाथ शिंदे जे बोलले खरेच आहे. मी वाट चुकलो होतो. अडीच वर्ष मी हिंदुत्वाची बाजू घेतली नाही हे तुम्हाला घोषित करावं लागेल असा टोला भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...