Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. ...
...‘ऑपरेशन उद्धव ठाकरे’ पार पाडले गेले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदही नाकारले असले तरी ‘मातोश्री’चा रिमोट कंट्रोल आता उरला नाही, असे आजचे चित्र आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते. ...
सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ...
राज्यात ऐनवेळी नाट्यमय कलाटणी मिळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये शिंदे समर्थकांनी नाशिक-पुणे मार्गावर गुरुवारी (दि. ३०) फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दुसरीकडे सेनेचे कार्यालय बंद ...