Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीच पूर्ण झाली होती. त्याशिवाय अचानक सूरत, गुवाहाटी आणि आजचे सत्तांतर या गोष्टी अचानक घडत नाहीत, अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली. ...
फक्त सहकलावंताची भूमिका वाट्याला आलेले उद्धव एकदम नायक झाले. भाजप उद्धव यांना संपवेल, असे वाटत असताना त्यांनी अनपेक्षित खेळी केली. आणि, ते हिरो झाले! मुख्यमंत्री झाले. ...
Maharashtra Politics: महाराष्ट्रात ज्या भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी युती तोडली होती, तोच भाजप आज एकनाथ शिंदेंना पाठिंबा का देत आहे? अशी असू शकते त्यामागची रणनिती... ...
आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...