Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ...
Eknath Shinde: आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे अनेक खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आते. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांनी संपर्कातील खासदारांबाबत मोठं विधान केलं आहे. ...
औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले. ...
Sanjay Raut: बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ...