लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट - Marathi News | Eknath Shinde: Welcome to the Chief Minister Eknath Shinde from rickshaw pullers in Pune, also a replica of the uniform and rickshaw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिक्षावाल्यांकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत, युनिफॉर्म अन् रिक्षाची प्रतिकृतीही भेट

हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाचा विजय आहे, असे या रिक्षावाल्यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी' - Marathi News | Eknath Shinde: Modi's book gift to CM by Vinod Tawde, Devendra Fadnavis gets 'Jadu Ki Jhappi' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांना मोदींचं पुस्तक भेट, तर फडणवीसांना 'जादू की झप्पी'

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबईपुत्र विनाद तावडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. ...

Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले” - Marathi News | bjp girish mahajan taunts ncp eknath khadse after eknath shinde and devendra fadnavis govt form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”

Maharashtra Political Crisis: मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Eknath Shinde: भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा - Marathi News | Meet Vitthal Mazha ... Laughing and chatting with Chief Minister Eknath Shinde's Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भेटला 'विठ्ठल' माझा... पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री शिंदेंच्या हसत-हसत गप्पा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदी भेटीपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. ...

दिल्लीत शिवसेनेच्या १० खासदारांची सिक्रेट बैठक? ज्यांच्या घरी झाली, ते कृपाल तुमाने आहेत कुठे?   - Marathi News | Secret meeting of 10 Shiv Sena MPs in Delhi? Krupal tumane Says no, all Mps in Maharashtra, i am also in Nagpur from last 6 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत शिवसेनेच्या १० खासदारांची सिक्रेट बैठक? ज्यांच्या घरी झाली, ते कृपाल तुमाने आहेत कुठे?  

कृपाल तुमाने यांनी काही दिवसांपूर्वी बाकीचे खासदार कुठेही गेले तरी मी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. ...

Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde over electricity rate hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले - Marathi News | "We formed an alliance with Balasaheb Thackeray's Shiv Sena," Devendra Fadnavis said from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली', फडणवीसांनी दिल्लीतून सांगितले

दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ...

वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against four persons at Patas toll plaza for taking toll from Warkaris | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल

शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल... ...