विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW Eknath shinde, Latest Marathi News एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आम्ही म्हणतोय पक्षाची संपूर्ण ताकद आमच्याकडे आहे, आमचाच मूळ पक्ष आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेला आमचा जो दसरा मेळावा झाला, त्याला किती लोक होते आणि त्यांच्याकडे किती लोक होते? हे सगळ्यांनी बघितलेले आहे. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray's Row: सोमवारच्या सुनावणीपूर्वी दोन्ही गटांना द्यावे लागणार नाव व चिन्हांचे पर्याय ...
नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचे म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचे ठरवले. ...
निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण गोठविला आहे, यामुळे शिवसेना आणि शिंदेसेनेला आता वेगळ्या पक्ष चिन्हासाठी अर्ज करावा लागणार आहे. ...
ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दावे-प्रतिदावे ...
उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाने तूर्तास 'शिवसेना' हे नावदेखील वापरू नये, असा आदेश ECI ने दिला आहे. याशिवाय, नव्या चिन्हांसाठी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला. ...
नाशिकला झालेल्या बस अपघातात मृत पावलेल्या व जखमी प्रवाशांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. ...