लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र - Marathi News | emotional letter from farmer's son to the Chief Minister Eknath Shinde over diwali | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

एका शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील मुलाने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. ...

नो कॉमेंट... शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंच्या ट्विटवर पब्लिकसाठी Comment बंद - Marathi News | No comment... Comment closed for public on Twitter of Sheetal Mhatre of Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नो कॉमेंट... शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंच्या ट्विटवर पब्लिकसाठी Comment बंद

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मैदान गाजवले. त्यानंतर, शिंदे गटाकडून शितल म्हात्रे यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला. ...

काय बीकेसी, काय शिवतीर्थ; कुणी कशीही माणसं फोडतंय, लोकशाहीचा खेळखंडोबा लावलाय-अजित पवार - Marathi News | What BKC what Shivatirtha No matter how someone is breaking people democracy has been played - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय बीकेसी, काय शिवतीर्थ; कुणी कशीही माणसं फोडतंय, लोकशाहीचा खेळखंडोबा लावलाय-अजित पवार

महाराष्ट्रातील राजकारणाचा राज्याच्या विकासावर होतोय परिणाम ...

'आम्ही खडकातूनही उगवून येऊ', अंधारेंकडून भाजपचं अभिनंदन, शिंदेना म्हणाल्या टूल - Marathi News | We shall spring from the rock, the path of light told by dark darkness; Warning to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही खडकातूनही उगवून येऊ', अंधारेंकडून भाजपचं अभिनंदन, शिंदेना म्हणाल्या टूल

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर भाजपवर निशाणा साधत, तुम्ही एकनाथ शिंदेंचं टूल वापरुन डाव रचला अन् जिंकला, असे म्हटले. ...

Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता... - Marathi News | Ramdas Athawale reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता...

Ramdas Athawale And ShivSena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

...तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं; गद्दार संपणार, चंद्रकांत खैरे संतापले - Marathi News | Shivsena Ex MP Chandrakant Khaire targeted CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं; गद्दार संपणार, चंद्रकांत खैरे संतापले

आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू असं खैरे म्हणाले. ...

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पक्षाच्या नवीन चिन्हाबाबत सूचक ट्विट - Marathi News | A suggestive tweet from Shiv Sena Secretary Milind Narvekar about the Shivsena party's new symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून पक्षाच्या नवीन चिन्हाबाबत सूचक ट्विट

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. ...

Shivsena: "हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील" - Marathi News | Seeing that, the enemy is clapping his hands; Shiv Sena targets Shinde, hits back to BJP on shivsena and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''हे पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील''

मुंबईतील दोन दसरा मेळाव्यामुळे शिवसेनेतील फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे ...