लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी  - Marathi News | Crime against Uddhav Thackeray supporters chanting slogans against Chief Minister while going for Dussehra melava | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा, दसरा मेळाव्यासाठी जाताना दिली मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं; 'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ, शिंदे गटाची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Bharat Gogavle from the Shinde faction has given the reaction that we have got the name in the minds of the people. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं;'बाळासाहेबांची शिवसेना' याच नावाने आम्ही पुढे जाऊ''

आम्हाला लोकांच्या मनातील नाव मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. ...

गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; दीपक केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shinde group minister Deepak Kesarkar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार म्हणणाऱ्या ४० लोकांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात; केसरकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

BREAKING Shiv Sena Symbol: ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश! - Marathi News | Shiv Sena Symbol uddhav thackeray group gets Mashal symbol Shinde group ordered to suggest new symbols | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह मिळालं, शिंदे गटाला नव्यानं चिन्हं सुचवण्याचे आदेश!

निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. ...

Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Marathi News | Shivsena Symbol and Name Eknath Shinde faction gets Balasahebanchi Shivsena name Uddhav Thackeray gets another name of their choice by Election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव!

पक्षचिन्हाबाबतही झाला महत्त्वाचा निर्णय ...

शिंदे गटाविरोधात संतापाची लाट उसळलीय; लवकरत तो गट संपुष्टात येणार, सुनिल राऊतांचा दावा - Marathi News | MLA Sunil Raut has criticized all the rebels and MLAs of the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाविरोधात संतापाची लाट उसळलीय;लवकरत तो गट संपुष्टात येणार,सुनिल राऊतांचा दावा

आमदार सुनिल राऊत यांनी शिंदे गटातील सर्व बंडखोर आणि आमदारांवर टीका केली आहे. ...

'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा - Marathi News | If Former CM Uddhav Thackeray becomes the Prime Minister, then it is good, said Abdul Sattar, a minister from the Shinde group | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

उद्धव ठाकरे यांना आता राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांपैकी एक प्रमुख नेते बनवण्याबाबत मातोश्रीवरून हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...

एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती - Marathi News | The Eknath Shinde group's party name was decided; 3 names sent to election commission, Uddhav Thackeray was shocked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती