लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन - Marathi News | 'Recognize BJP's plan, Shinde Saheb, come back home now!' Emotional appeal from Uddhav Sena MP Sanjay Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन

भाजपच्या चाणक्य नीतीला उत्तर द्यायचं असेल तर एकत्र या!दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी खासदारांची भावनिक साद. ...

ती वेळ निघून गेली, शिंदे अपात्र जरी ठरत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा; उल्हास बापटांनी सांगितले कारण  - Marathi News | Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: That time has passed, even if Eknath Shinde is found disqualify, the Supreme Court should give its verdict; Ulhas Bapat said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ती वेळ निघून गेली, शिंदे अपात्र जरी ठरत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा; उल्हास बापटांनी सांगितले कारण 

Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिवसेना सत्तासंघर्षावर मोठे भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा विलंब आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयातील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले आहे. ...

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हाच न्याय ठरला असता, आता एकनाथ शिंदे...; उल्हास बापट यांचे सर्वोच्च सुनावणीवर धक्कादायक वक्तव्य  - Marathi News | Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: It would have been justice to make Uddhav Thackeray the Chief Minister again, now Eknath Shinde... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हाच न्याय ठरला असता, आता एकनाथ शिंदे...'' : उल्हास बापट

Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिवसेना सत्तासंघर्षावर मोठे विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सभापतींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. ...

मोठी बातमी! अरावलीने अडविली शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता मावळली  - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv sena SC hearing big update: Big news! Aravalli blocks Shiv Sena party symbol hearing? Chances of hearing in Supreme Court today have faded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! अरावलीने अडविली शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता मावळली 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Shiv Sena SC Hearing: सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाची सुनावणी अपेक्षित होती. मात्र, सरन्यायाधीशांच्या विशेष पीठामुळे या सुनावणीवर प्रश्नचिन्ह. वाचा सविस्तर बातमी. ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठरणार महापालिकेच्या सत्तेचं गणित; शिंदेसेनेचे नगरसेवक अपात्र ठरणार? - Marathi News | The Supreme Court will hear the case regarding the Shiv Sena name and symbol on January 21. What will happen to the MLAs, corporators, and MPs supporting Eknath Shinde? What did Asim Sarode say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठरणार महापालिकेच्या सत्तेचं गणित; शिंदेसेनेचे नगरसेवक अपात्र ठरणार?

निकाल कधीही लागला तरी तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल ही संविधानिक सत्याची बाजू आहे असं सरोदे यांनी म्हटलं. ...

Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर - Marathi News | A split is possible within the Mahayuti in seven talukas for Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा

चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांच्या घरी ...

शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena corporators will leave the hotel; New strategy of party has taken BMC corporators original documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं?

१६ जानेवारीला महापालिकेचा निकाल आला त्यानंतर १७ जानेवारीपासून हे सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. ...

PCMC Election Results 2026: पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा - Marathi News | PCMC Election Results 2026 Shinde Sena's disappointing performance in Pimpri, traditional voters divided, only 6 seats due to BJP's dominance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा

PCMC Election Results 2026 शहरातील मराठी आणि कामगार वर्गात भाजपच्या विकासकामांचा प्रभाव जास्त राहिला, तर शिंदेसेनेची प्रचार यंत्रणा कमकुवत ठरली ...