लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

New Education Policy: एनईपी अंमलबजावणीसाठी खासगी संस्थांना सहकार्य- चंद्रकांत पाटील - Marathi News | New Education Policy: Cooperation with private organizations for implementation of NEP- Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनईपी अंमलबजावणीसाठी खासगी संस्थांना सहकार्य- चंद्रकांत पाटील

पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात राेजगाराभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याला महत्त्व दिले आहे... ...

प्रवेश अडले प्रमाणपत्रांविना, अकरावीच्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना - Marathi News | Admission Blocked Without certificates, students of class 11 are facing difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेश अडले प्रमाणपत्रांविना, अकरावीच्या विद्यार्थ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना

अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्याने, उत्पन्नाचा दाखल नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. वारंवार हेलपाटे घालूनही वेळेत प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी पालक हवालदिल झाले आहेत.   ...

पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of deadline for polytechnic admission till June 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून एक लाख जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. ...

नागपूर विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरू आमनेसामने; ‘विद्यावेध’ करणार अनियमिततेची पोलखोल - Marathi News | Former VC and current VC of RTM Nagpur University are face to face; 'Vidyavedh' will investigate irregularities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे आजी-माजी कुलगुरू आमनेसामने; ‘विद्यावेध’ करणार अनियमिततेची पोलखोल

डॉ. काणे यांच्या मते नवे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार सांभाळल्यानंतर विद्यापीठात वाद वाढले आहेत. ...

राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित - Marathi News | teacher examination has been suspended in 34 districts of the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील ३४ जिल्ह्यात गुरुजींची परीक्षा स्थगित

केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाणार होती. ...

महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत - Marathi News | Mahajyoti's MPSC Passed 131 students in Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत

योजनेकरिता पात्र ४३७ विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते. ...

‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित - Marathi News | Interviews for the recruitment of professor in 'Gondwana University' are finally suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘गोंडवाना’तील प्राध्यापक भरतीच्या मुलाखती अखेर स्थगित

अधिसूचना जारी : तीन विषय तज्ज्ञांना डावलल्याचा वाद ऐरणीवर ...

‘नॅक’ला नकारघंटा, मग संलग्नता होणार रद्द, प्रथम वर्षाच्या प्रवेशावरील गंडांतराचे काय? - Marathi News | Denial of 'NAC', then affiliation will be cancelled, what about the controversy over first year admission? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नॅक’ला नकारघंटा, मग संलग्नता होणार रद्द, प्रथम वर्षाच्या प्रवेशावरील गंडांतराचे काय?

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुदानित महाविद्यालयांनी तर ८० टक्के विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. ...