लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Pune Porsche Accident: मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of 2 members of Juvenile Justice Board for asking child to write 300 word essay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला! बाल न्याय मंडळाच्या २ सदस्यांची हकालपट्टी

महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती ...

कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन - Marathi News | UGC has released draft guidelines for the Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन

विद्यापीठ अनुदान आयोग जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ...

पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल - Marathi News | 30 students poisoned by sandwiches at DY Patil School in Pimpri; Serious attention of Education Department | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव - Marathi News | 85 seats reserved for Maharashtra students in medical college | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैद्यकीय महाविद्यालयात ८५ जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : आजी, माजी खासदारांची उपस्थिती ...

मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण - Marathi News | Students can take medical education in Marathi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठीतून विद्यार्थ्यांना घेता येणार वैद्यकीय शिक्षण

Amravati : पीएम नरेंद्र मोदी यांनी केले 'मेडिकल'चे ऑनलाइन उद्घाटन ...

MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय? - Marathi News | mbbs seats increased but what about the quality of education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय?

देशात डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत हे निर्विवाद! पण सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक ठरेल. ...

देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, स्टायपेंडही मिळेल; जाणून घ्या माहिती... - Marathi News | PM Internship Scheme: Opportunity to do internship in top 500 companies of the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, स्टायपेंडही मिळेल; जाणून घ्या माहिती...

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. निवड झालेल्या उमेदवारांची इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल. ...

५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती - Marathi News | 50 lives in your hands Initially rejected by the family she bravely took up the steering st bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती

धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असून ५० लोकांचे जीव हातात, काही वाईट झाले तर, यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता ...