लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पेठ येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा - Marathi News | Disability Students' Competition at Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा

विविध प्रकारचे अपंगत्व नशिबी असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धेत सहभाग नोंदवत आपली चुणूक दाखवली. ...

नित्यानंद शाळेत क्रीडामहोत्सव - Marathi News | Sports Festival at Nityanand School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नित्यानंद शाळेत क्रीडामहोत्सव

घोटी येथील नित्यानंद इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात झाला. ...

रासेयो श्रम शिबिराचा समारोप - Marathi News | The end of the Rasayo labor camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासेयो श्रम शिबिराचा समारोप

रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्र ...

नामपूर महाविद्यालयाचे शिबिर - Marathi News | Camp of Nampur College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूर महाविद्यालयाचे शिबिर

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालय नामपूरचे रासेयो विभाग व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रावळगाव यांच्या संयुक्क्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे अंबासन येथे विविध उपक्रम राबवित पार पडले. ...

एचएएल हायस्कूलमध्ये पोलिसांनी केले मार्गदर्शन - Marathi News | Police guidance at HAL High School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल हायस्कूलमध्ये पोलिसांनी केले मार्गदर्शन

एचएएल हायस्कूल मराठी माध्यम ओझर येथे रेझिंग डे निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी मुला-मुलींना वाहतुकीचे नियम व नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर दंड वसुलीचे नियम आदींची माहिती दिली. ...

अंगुलगावचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर - Marathi News | Angadgaon's Kabaddi Sangh on district level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगुलगावचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा ...

रस्ता सुरेगाव शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा - Marathi News | Rangali Painting Competition at the Road Suregaon School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता सुरेगाव शाळेत रंगली चित्रकला स्पर्धा

येवला तालुक्यातील रस्ता सुरेगाव जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ...

नाशिकच्या 72 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी, - Marathi News | More than 72,000 students from Nashik show up for scandal, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या 72 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी,

दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली ...