आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वसतिगृह नियमावलीत दुरुस्ती करण्याच्या आंतरनिवास प्रशासनाच्या (आयएचए) निर्णयास जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी नादुस्त इमारती, शिक्षकांची कमतरता तर दुर्गम भागात शिक्षक सोईनुसार हजेरी लावत असल्याने सर्व शिक्षा अभियानाला हरताळ फासला गेला आहे ...
तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. ...
शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले ...
शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. ...