आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...
श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्ध ...
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शना ...
खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आ ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालन ...