लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

वडनेरला कवितेची अक्षरशेती कार्यक्रम - Marathi News | Poetic Literacy Program for Wadner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेरला कवितेची अक्षरशेती कार्यक्रम

मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताहानिमित्त ‘कवितेची अक्षरशेती’ हा निमंत्रित कवींच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित कवींनी सादर केलेल्या सामाजिक आशयाच्या कवितांनी मैफलीत रंगत आणली. ...

मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Malegavi District Level Science Exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव ४५ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि.२२) करण्यात आले. प्रमुख अतिथी रशीद मुख्तार म्हणून उपस्थित होते. ...

खडक माळेगावला युवामहोत्सव - Marathi News | Youth Festival of Rock Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खडक माळेगावला युवामहोत्सव

खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला. ...

दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड - Marathi News | Selection of two devices for state level display | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन उपकरणांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

ठाणगाव येथील विद्यालयाचा विद्यार्थी वैभव साहेबराव सांगळे याने बनवलेली मल्टियुज बाइक फॉर फार्मर्स आणि वैभव ज्ञानेश्वर पानसरे याने तयार केलेले मॉडर्न पेस्टिमाइड स्प्रइंग मशीन ही दोन्ही उपकरणे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहेत. ...

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Marathi News | Alumni gathering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

नायगाव : येथील जनता विद्यालयातील दहावीच्या १९८८ सत्रातील माजी विद्यार्थ्यांनी जोगलटेंभी येथील गोदावरी व दारणेच्या संगमावरील निसर्गरम्य वातावरणात आयोजित स्नेहमेळाव्यात शालेय आठवणींना उजाळा दिला. ...

शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल - Marathi News | parents wants Waterballs, not to teachers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकांना नव्हे, पालकांना हवी वॉटरबेल

आधी शाळेतील स्वच्छतागृहाकडे लक्ष द्या, शिक्षणतज्ज्ञांनी दिला सल्ला ...

केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारणार! - Marathi News | Improving the quality of schools through center schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारणार!

केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने २0 जानेवारी रोजी दिल्या आहेत. ...

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी यापुढे वाजणार ‘वॉटर बेल’ - Marathi News | 'Water Bell' for students' health in School | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी यापुढे वाजणार ‘वॉटर बेल’

शालेय विद्यार्थी पुरेसे पाणी पीत नसल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत आता तीन वेळा घंटा (वॉटर बेल) वाजविण्यात येणार आहे. ...