लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

Arun Jaitley Death : जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी जेटलींना काय वाटले? - Marathi News | Arun Jaitley Death : What did Jaitley feel about two years after GST was implemented? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी जेटलींना काय वाटले?

आता दोन वर्षांनी आपण छातीठोकपणे सांगू शकतो की, जीएसटी ग्राहक व सेवादाता या दोघांसाठीही अनुकूल प्रणाली सिद्ध झाली आहे ...

Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी - Marathi News | 'Automobile sector will accelerate rather than slow down', CM devendra fadanvis optimistic | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video : 'ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच मंदीऐवजी तेजी येईल', मुख्यमंत्री प्रचंड आशावादी

देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | uddhav thackeray slams modi government over demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात, 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.  ...

अर्थव्यवस्थेला वित्तमंत्र्यांचा ‘बूस्टर डोस’! - Marathi News | Booster dose of finance ministers to economy! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेला वित्तमंत्र्यांचा ‘बूस्टर डोस’!

सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांवर सुपर-रिच टॅक्स लावला होता. २ ते ५ कोटी रुपये करपात्र उत्पन्न असलेल्या व्यक्तींवरील अधिभार १५ टक्क्यांवरून २५ टक्के केला होता. ...

अर्थकारणाची घसरगुंडी - Marathi News | indian economy is going down | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थकारणाची घसरगुंडी

देशाचे औद्योगिक उत्पादन दोन टक्क्यांच्या खाली आले, तर शेतीच्या उत्पादनात जराही वाढ झाली नाही. देशाचे व नेत्यांचे लक्ष लोकप्रियता व सत्ताप्राप्तीवर केंद्रित असल्याने त्यातील कुणी या विषयाची चर्चा करीत नाहीत. ...

कर्ज स्वस्तात, कार सुस्साट... देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा! - Marathi News | Nirmala Sitharaman Press Conference: 10 big announcements to boost indian economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज स्वस्तात, कार सुस्साट... देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा!

अनेक मोठ्या कंपन्यांना मंदीचं ग्रहण लागताना दिसतंय. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धास्तावलीय. ...

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्या; अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांची मागणी  - Marathi News | Give senior citizens the status of national wealth: Anil Bokil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा द्या; अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांची मागणी 

सन्मानाने जगण्यासाठी मिळावे दरमहा १० हजार रुपये मानधन  ...

Nirmala Sitharaman: 'जगच मंदीच्या झळा सोसतंय, पण भारताची अर्थव्यवस्था तुलनेनं भक्कम!' - Marathi News | Nirmala Sitharaman press conference on current economic situation of country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nirmala Sitharaman: 'जगच मंदीच्या झळा सोसतंय, पण भारताची अर्थव्यवस्था तुलनेनं भक्कम!'

चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धामुळे जग मंदीच्या झळा सोसतंय. ...