लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

‘स्वस्त घरभा डे योजना’ अडचणीच अडचणी - Marathi News |  ‘Cheap Gharbha Day Yojana’ is a problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘स्वस्त घरभा डे योजना’ अडचणीच अडचणी

सध्या स्वस्त गृहनिर्माण योजनेस बांधकाम व्यावसायिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसताना यात स्वस्त घरभाडे योजनेस कसा प्रतिसाद मिळेल सांगता येत नाही. ...

coronavirus: ‘स्वावलंबी भारत’चा दुसरा टप्पा :शेतकरी, मजुरांसाठी ३.१६ लाख कोटी - Marathi News | coronavirus: The second phase of 'Swavalambi Bharat': Rs 3.16 lakh crore for farmers and laborers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ‘स्वावलंबी भारत’चा दुसरा टप्पा :शेतकरी, मजुरांसाठी ३.१६ लाख कोटी

सर्वांत मोठा मदतीचा हात खासकरून लहान व सीमांत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. एक योजना ‘किसान क्रेडिट कार्डा’च्या माध्यमातून सवलतीच्या दराने दोन लाख कोटी रुपयांची कृषी कर्जे उपलब्ध करून देण्याची आहे. ...

कमी आयात आणि जास्त निर्यात हाच देशाच्या समृद्धीचा मार्ग!, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | Less imports and more exports is the way to prosperity of the country !, Union Minister Nitin Gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी आयात आणि जास्त निर्यात हाच देशाच्या समृद्धीचा मार्ग!, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने घसघशीत पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, त्याशिवाय ... ...

पॅकेज आले, सवलती चांगल्या, धोरणांची दिशाही योग्यच; आता अंमलबजावणीतील किंतु-परंतु टाळा, मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | The package is came, the concessions were good, the direction of the policies was right; Now but avoid the implementation but, the dignitaries expressed expectations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅकेज आले, सवलती चांगल्या, धोरणांची दिशाही योग्यच; आता अंमलबजावणीतील किंतु-परंतु टाळा, मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा

केंद्राचे पॅकेज, सुधारणांची तत्परतेने अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी प्रशासन, बँकांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी भावना लोकमत आयोजित ‘पुनश्च भरारी’ या वेबिनारमध्ये मान्यवर वक्त्यांनी बोलून दाखवली. ...

एमएसएमईला हवा असलेला ऑक्सिजन आता मिळेल - नितीन गडकरी   - Marathi News | MSME will now get the oxygen it needs - Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएसएमईला हवा असलेला ऑक्सिजन आता मिळेल - नितीन गडकरी  

घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु शेवटी पाणी त्यालाच प्यायचे आहे, अशा शब्दांत आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहनही गडकरी यांनी उद्योजकांना केले. ...

उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार - Marathi News | Lokmat's special webinar to speed up the industrial cycle, Thoughts of dignitaries including Industry Minister Subhash Desai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार

देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल. ...

Atmanirbhar Bharat Abhiyan: अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना केंद्राचा आधार, 30 हजार कोटींच्या योजनेची घोषणा - Marathi News | 30,000 crores additional emergency working capital funding through NABARD mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atmanirbhar Bharat Abhiyan: अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना केंद्राचा आधार, 30 हजार कोटींच्या योजनेची घोषणा

निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटींची योजनेची घोषणा केली आहे. ...

CoronaVirus News: मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची 'हीच ती वेळ'; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण - Marathi News | separate financial package for the industry, health and labor sectors in Mumbai, said Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची 'हीच ती वेळ'; जितेंद्र आव्हाडांनी सांगितले कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.  ...