लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई - Marathi News | Mahaparwana for industries in the state - Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई

गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले. ...

‘स्वावलंबी भारत’चा पहिला टप्पा : उद्योग, मध्यमवर्गाला सरकारकडून बूस्टर डोस   - Marathi News | The first phase of 'Swavalambi Bharat': Booster dose from government to industry, middle class | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘स्वावलंबी भारत’चा पहिला टप्पा : उद्योग, मध्यमवर्गाला सरकारकडून बूस्टर डोस  

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ५.९४ लाख कोटींच्या योजना जाहीर; कर्मचारी, मालक, वित्तीय कंपन्या, वीज मंडळे, रिअल इस्टेट व करदात्यांना दिलासा ...

केंद्राचा उद्योगांना दिलासा : एमएसएमईसाठी तीन लाख कोटी - Marathi News | Centre's relief to industries: Rs 3 lakh crore for MSMEs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राचा उद्योगांना दिलासा : एमएसएमईसाठी तीन लाख कोटी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये कोणत्याही तारणाविना तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज, वीस हजार कोटी रुपयांचे अन्य कर्ज तसेच एमएसएमईसाठी भागभांडवल म्हणून पन्नास हजार कोटी रुपये दिले जाणार आहे. ...

केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत - Marathi News |  Welcome to the schemes announced by the Central Government for industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारने उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत

करोनासारख्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटीर, लघु व मध्यम उद्योजकांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे विशेष पॅकेज जाहिर केले. ...

...पण उद्योगधंदे सुरू करण्याचे काय? - Marathi News | ... but what about starting a business? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...पण उद्योगधंदे सुरू करण्याचे काय?

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी ६ लाख २० हजार कोटींच्या १५ उपाययोजना जाहीर केल्या. परंतु त्यानंतरही ‘लॉकडाऊन’मुळे बंद झालेले उद्योगधंदे कसे सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ...

भक्कम पाठबळ देणारे आर्थिक पॅकेज, उद्योगजगतातील धुरिणांनी केले स्वागत   - Marathi News | Strong supportive financial package, welcomed by business leaders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भक्कम पाठबळ देणारे आर्थिक पॅकेज, उद्योगजगतातील धुरिणांनी केले स्वागत  

आर्थिक मदतीचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याख्याही बदलली आहे. या आर्थिक पॅकेजमधील सर्व तरतुदींची नीट अंमलबजावणी झाल्यास त्याचा योग्य फायदा अर्थव्यवस्थेला होईल असेही विविध उद्योजकांनी सांगितले. ...

coronavirus: लघुउद्योजकांचा याचिका दाखल करण्याचा इशारा - Marathi News | coronavirus: warning to small entrepreneurs to file a petition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: लघुउद्योजकांचा याचिका दाखल करण्याचा इशारा

लॉकडाउन काळात उलाढाल शून्य, खर्च मात्र दुप्पट होत असल्याने लघुउद्योगांस संकटाला सामोरे जावे लागत आहे. लघुउद्योगांच्या अखिल भारतीय स्तरावरील चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

coronavirus: ‘एचआर’ हाच संकटमोचक - द्विवेदी - Marathi News | coronavirus: ‘HR’ is the troubleshooter - Dwivedi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ‘एचआर’ हाच संकटमोचक - द्विवेदी

मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व ...