लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत   - Marathi News | Donald Trump impeachment fear us midterm elections 2026 marathi news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  

Trump Impeachment News: डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोगाची भीती; अमेरिकन निवडणुकीपूर्वी खळबळजनक विधान ...

अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले... - Marathi News | Donald Trump Greenland News: America will now swallow strategic Greenland; White House gives green light to Trump's plans, NATO shaken... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...

Donald Trump Greenland News: जगाच्या क्षितीजावर जन्माला आलेला नवा हुकुमशहा असे ज्याचे वर्णन केले गेले ते डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात खरोखरच हुकूमशहा सारखे वागू लागले आहेत. ...

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो ‘नरकात’ जेरबंद! - Marathi News | venezuelan president maduro is imprisoned in hell | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो ‘नरकात’ जेरबंद!

नार्को-टेररिझम, कोकेन तस्करी आणि शस्त्रगुन्हे याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप मादुरो यांच्यावर आहेत. ...

पाम तेलाची मागणी घटली, सोयाबीन तेल आयातीत 37 टक्क्यांची वाढ, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest news Demand for palm oil decreased, soybean oil imports increased by 37 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाम तेलाची मागणी घटली, सोयाबीन तेल आयातीत 37 टक्क्यांची वाढ, नेमकं कारण काय? 

Soya Oil Demand : डिसेंबरमध्ये पाम तेलाची आयात आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. ...

युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी - Marathi News | Seven European countries have issued a joint statement on Greenland and Denmark after US Donald Trump remarks on Greenland | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी

फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा... - Marathi News | America Venezuela: Not only oil, but also a huge treasure of gold and silver is hidden in Venezuela; Trump has his eye on it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...

America Venezuela: डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवण्याच्या आणि मोठ्या प्रमाणात तेलाचे उत्पादन सुरू करण्याच्या योजनेवर वेगाने काम करत आहेत. ...

'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान - Marathi News | 'A situation like Venezuela can arise in India too'; Big statement by Congress leader on US action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले. सोमवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या न्यायालयात ड्रग्जशी संबंधित दहशतवादाच्या आरोपांवर हजर झाले. ...

व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या... - Marathi News | Venezuela Oil Cost: Venezuela's oil will make America rich; 30 times Pakistan's GDP and India's... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...

Venezuela Oil Cost: डोनाल्ड ट्रम्प यांना व्हेनेजुएलातील लोकांची चिंता नसून, त्यांचा तेथील तेलावर डोळा आहे. ...