लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'विकसित भारत'च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! PM मोदींनी सांगितले भारत-अमेरिका व्यापार कराराचे मोठे फायदे - Marathi News | New Opportunities for Farmers & Youth PM Modi Welcomes Historic Framework for India US Trade Deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विकसित भारत'च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! PM मोदींनी सांगितले भारत-अमेरिका व्यापार कराराचे मोठे फायदे

पंतप्रधान मोदींकडून अमेरिकेसोबतच्या कराराचे स्वागत करण्यात आले असून हे विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. ...

शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी - Marathi News | union minister piyush goyal give important information on india america interim agreement framework no impact on agriculture and dairy production sectors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी

India America Interim Trade Agreement Framework: भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार करारासाठी एक फ्रेमवर्क जारी केले आहे. ...

ट्रम्प सरकारचा मोठा दणका! अमेरिकेतील 'मोस्ट वाँटेड' गुंडांच्या यादीत ८९ भारतीयांची नावे - Marathi News | Big blow from Trump government! 89 Indians named in America's 'most wanted' gangsters list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प सरकारचा मोठा दणका! अमेरिकेतील 'मोस्ट वाँटेड' गुंडांच्या यादीत ८९ भारतीयांची नावे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. ...

अमेरिका-इराण तणाव टोकाला; युद्धाची शक्यता वाढली, नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा इशारा - Marathi News | US-Iran tensions at peak: American Embassy Warns Citizens to Exit Iran at Once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण तणाव टोकाला; युद्धाची शक्यता वाढली, नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा इशारा

US Iran Embassy: मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! मदतीची अपेक्षा करू नका; दूतावासाचा स्पष्ट इशारा ...

'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय? - Marathi News | 'If the deal is canceled, I will send troops', Donald Trump warns British Prime Minister, big decision regarding India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर डिल रद्द झाली तर सैन्य पाठवणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटिश पंतप्रधानांना इशारा, भारताबाबत कोणता निर्णय?

डिएगो गार्सिया लष्करी तळाबाबत यूके-मॉरिशस करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान जारी केले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- "मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..." - Marathi News | donald trump again claims he stopped india pakistan war to ceasefire this time twice in single day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- "मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..."

Donald Trump India Pakistan War Ceasefire: यावेळी तर ट्रम्प यांनी एकाच दिवसात दोनदा हा दावा केला आहे ...

कोण आहेत नॅन्सी गुथरी? ज्यांच्या शोधासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांना टक्सनला धाडलं - Marathi News | Who is Nancy Guthrie? Trump sent Kash Patel to Tucson to find her | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत नॅन्सी गुथरी? ज्यांच्या शोधासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांना टक्सनला धाडलं

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः यात लक्ष घातले असून एफबीआय संचालक काश पटेल यांच्यावर या महिलेला शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ...

रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will it stop buying Russian oil? India clarifies its position after Donald Trump's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका

‘140 कोटी भारतीयांचे हित सर्वोच्च’; रशियन तेल खरेदीवर सरकारची स्पष्टोक्ती ...