सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
डोनाल्ड ट्रम्प FOLLOW Donald trump, Latest Marathi News डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
India-US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा शुल्क लादण्याचा अधिकार रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ...
India-US Trade Deal: अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ गणित पुर्णपणे बिघडले आहे. ...
ट्रम्प यांच्या मनमानी निर्णयांना लगाम घालत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जो ऐतिहासिक निकाल दिला, त्यामागे एका भारतीय वंशाच्या वकिलाची बुद्धिमत्ता आणि जिद्द कारणीभूत आहे. ...
Donald Trump New tariffs: जर हा कर १५० दिवसांनंतरही सुरू ठेवायचा असेल, तर ट्रम्प यांना अमेरिकेच्या संसदेची (काँग्रेस) अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल. ...
आर्थिक आणीबाणी कायद्याअंतर्गत लादलेल्या टॅरिफ विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. ...
Indian Government on US Tarrifs Donald Trump: अमेरिकेतील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींचा बारकाईने अभ्यास सुरु असल्याचीही दिली माहिती ...
न्यायालयाने ट्रम्प टॅरिफ रद्द केल्याने आता या देशांवरील आयात शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ...
Rahul Gandhi Slams PM Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' वादाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. ...