लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारत-अमेरिका करार : गहू, तांदळापासून ते दूध, डाळी, मसाले अन् पोल्ट्रीपर्यंत, यावर कसा परिणाम होईल?  - Marathi News | Latest News India-US agreement From wheat and rice to milk, pulses, spices and poultry, how will it affect us | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-अमेरिका करार : गहू, तांदळापासून ते दूध, डाळी, मसाले अन् पोल्ट्रीपर्यंत, यावर कसा परिणाम होईल? 

India-US Trade Deal : अमेरिकेसारख्या उच्च तंत्रज्ञानाधारित कृषी व्यवस्थेशी किंमत स्पर्धा कितपत हितकारक ठरेल, हा प्रश्न आहे. ...

ट्रम्प बॅकफूटवर! न्यायालयाच्या दणक्यानंतर अमेरिकेत टॅरिफ वसुलीला 'ब्रेक', टॅक्स रिफंड मिळणार? - Marathi News | US Customs to Halt IEEPA Tariff Collection After Supreme Court Ruling Against Trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प बॅकफूटवर! न्यायालयाच्या दणक्यानंतर अमेरिकेत टॅरिफ वसुलीला 'ब्रेक', टॅक्स रिफंड मिळणार?

Trump Tariffs : सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या शुल्क आदेशाला स्थगिती दिल्यानंतर, त्यांनी १५ टक्के नवीन जागतिक शुल्क जाहीर केले. ...

'टॅरिफवाढ स्वीकारणार नाही', EU ची ट्रम्प यांच्या निर्णयावर कठोर भूमिका; भारतानं घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Trump Tariffs Impact Will not accept tariff hike EU takes a tough stance on Trump decision India takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टॅरिफवाढ स्वीकारणार नाही', EU ची ट्रम्प यांच्या निर्णयावर कठोर भूमिका; भारतानं घेतला 'हा' निर्णय

Trump Tariffs Impact: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफबाबत दिलेल्या निर्णयानंतर जगाचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले आहेत. युरोपीय महासंघानं (EU) अमेरिकेला स्पष्टपणे, ते टॅरिफमधील कोणतीही वाढ स्वीकारणार नाहीत, असं सांगितलं. ...

Gold and Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी येण्याची शक्यता; काय आहेत यामागील कारणं? एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Gold and silver prices likely to rise sharply again What are the reasons behind this what Experts said | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी येण्याची शक्यता; काय आहेत यामागील कारणं?

Gold and Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. यापुढेही यात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

अग्रलेख: अहंगंडग्रस्त नेत्याला वेसण, भारतासाठी याचे परिणाम बहुआयामी - Marathi News | Editorial: A blow to an arrogant leader, the consequences for India are multifaceted | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: अहंगंडग्रस्त नेत्याला वेसण, भारतासाठी याचे परिणाम बहुआयामी

Donald Trump Tarrifs: न्यायालयाचा निर्णय संवैधानिक मर्यादांची आठवण करून देणारा आणि कार्यपालिकेच्या अतिरेकाला लगाम घालणारा म्हणावा लागेल.  ...

ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार - Marathi News | Armed attacker enters Trump's Mar-a-Lago resort; Secret Service shoots dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते. ...

ट्रम्प यांची नवी गुगली! ग्रीनलँडमध्ये पाठवलं हॉस्पिटल शिप; डेनमार्कशी वाद असताना अमेरिकेचं मोठं पाऊल - Marathi News | Trump's new googly! Hospital ship sent to Greenland; America's big step amid dispute with Denmark | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची नवी गुगली! ग्रीनलँडमध्ये पाठवलं हॉस्पिटल शिप; डेनमार्कशी वाद असताना अमेरिकेचं मोठं पाऊल

डेन्मार्कचा भाग असलेल्या ग्रीनलँडवर अमेरिकेचा डोळा असल्याच्या चर्चा जुन्याच आहेत, अशातच ट्रम्प यांच्या या नव्या खेळीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ 10 ऐवजी 15 टक्के, 'या' तारखेपासून अंमलबजावणी  - Marathi News | Latest news Donald trumpu tarrif New tariff 15 percent instead of 10, implementation from 24 feb | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ 10 ऐवजी 15 टक्के, 'या' तारखेपासून अंमलबजावणी 

Trump Tarrif Card : अमिरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी आयात शुल्कावर (टॅरिफ) बंदी घातल्यानंतर अवघ्या २४ तासांत ट्रम्प यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...