डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल, गॅसची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित रस्ता करून देण्यासाठी इतर देशांनीही युद्धनौका पाठवण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. यातील काही देशांनी नकार दिला. ...
Oil Crisis Warning For Trump : मध्यपूर्वेतील युद्धाचा प्रतिकूल परिणाम जागतिक स्तरावर तेल आणि वायू संकटाच्या स्वरूपात दिसून येत आहे. दरम्यान, खुद्द अमेरिकन तेल कंपन्यांनीच आता ट्रम्प यांना एक मोठा इशारा दिला आहे. ...
Trade Deal: मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. ...
होर्मुजमध्ये सुरक्षिततेसाठी मदतीचे आवाहन : ट्रम्प यांनी मित्रदेशांना होर्मुज सामुद्रधुनीत जहाजे पाठवण्याचे आवाहन केले. इराणने आखाती देशांच्या उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिल्याने जागतिक उर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. ...