लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार? - Marathi News | Will Wada block Trump from FIFA World Cup Olympics Does Wada have the right to ban Trump | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार?

२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे. ...

America Israel Iran War: आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही, मित्र राष्ट्रांनी हात झटकल्यानंतर अमेरिकेचा संताप! - Marathi News | America Israel Iran War: We don't need anyone's help, America's anger after allies shake hands! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाही, मित्र राष्ट्रांनी हात झटकल्यानंतर अमेरिकेचा संताप!

America Israel Iran War Updates: मध्य पूर्वेमधील  युद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. अमेरिका- इस्रायल आणि इराणवर यांच्यातील सुरू झालेल्या या युद्धात आता जागतिक राजकारणाचे समीकरण बदलताना दिसत आहे. ...

"इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध लादले"; अमेरिकन अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट, चुकीची माहिती दिल्याचा आरोप - Marathi News | US Counterterrorism Chief Joe Kent Resigns Over Ongoing US Iran Conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध लादले"; अमेरिकन अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट, चुकीची माहिती दिल्याचा आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

Trump on Iran: इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही' - Marathi News | Trump on Iran: Will the war with Iran be stopped this week? Donald Trump said, 'It won't take much longer' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही'

Donald Trump on Iran war: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक मोठे विधान केले.  ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.."  - Marathi News | No one will come to Donald Trump's aid, even threats are futile! Now he says "I don't need anyone.." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.." 

जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला महत्त्वाच्या क्षणी मित्रदेशांनीच साथ सोडली आहे. ...

भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया - Marathi News | Iran Israel America War: Will India deploy warships against Iran? Foreign Ministry's response to Donald Trump's call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Iran Israel America War: डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज मार्ग खुला ठेवण्यासाठी अनेक देशांना त्यांच्या युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले आहे. ...

Top Marathi News US-Israel Iran War Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 16 March 2026: US Israel Iran War, West Bengal, Kerala Assembly Elections, Baramati and Rahuri bypoll, Maharashtra Vidhan sabha Adhiveshan, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: उन्हाच्या तडाख्यानंतर आता पावसाचे सावट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट

Live: निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांचा ... ...

व्हेनेझुएला, इराणनंतर आता ‘या’ देशावर ट्रम्प यांची वक्रदृष्टी, उघड केला ॲक्शन प्लॅन  - Marathi News | After Venezuela and Iran, Donald Trump's distorted view on Cuba now, action plan revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएला, इराणनंतर आता ‘या’ देशावर ट्रम्प यांची वक्रदृष्टी, उघड केला ॲक्शन प्लॅन 

Donald Trump News : इराणवर हल्ला करून तिथे सत्तांतर घडवण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका देशावर वक्रदृष्टी टाकली असल्याचे संकेत मिळत आहेत. ...