लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
“मोजतबा खामेनी जिवंत नाहीत, असतील तर…”; इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | donald trump big claim about iran supreme leader that mojtaba khamenei is not alive if he is then should surrender | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“मोजतबा खामेनी जिवंत नाहीत, असतील तर…”; इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोजतबा खामेनी यांच्या जिवंत असण्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी - Marathi News | Donald Trump on Hormuz Strait: Donald Trump's mouthpiece! China and Britain refuse to send warships; Iran blocks US-Israeli ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी! चीन आणि ब्रिटनचा युद्धनौका पाठवण्यास नकार; इराणकडून अमेरिका-इस्रायलची नाकेबंदी

Donald Trump on Hormuz Strait: आखाती देशांत तणाव वाढला! ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे, तर इराणने अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर. ...

Trump Iran: "आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू", डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात थोपटले दंड - Marathi News | Trump Iran: "We will soon open the Strait of Hormuz", Donald Trump imposes sanctions against Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू", डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात थोपटले दंड

Donald Trump on Iran: इराणकडून तेल, गॅस जहाजांवर हल्ले होत असल्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही सामुद्रधुनी ट्रम्प यांनी इराणला नवा इशारा दिला आहे.    ...

इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | America's biggest attack on Iran so far; Why is Kharg Island a 'lifeline'?, What did Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने खार्ग बेटावरच हवाई हल्ले केले.  ...

अमेरिकेची मोठी घोषणा; "मुज्तबा खामेनेईसह इतर अधिकाऱ्यांची माहिती द्या, 92 कोटी रुपये मिळवा अन्...!" - Marathi News | America big announcement Provide information on Mojtaba Khamenei and other officials get 92 crore rupees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची मोठी घोषणा; "मुज्तबा खामेनेईसह इतर अधिकाऱ्यांची माहिती द्या, 92 कोटी रुपये मिळवा अन्...!"

अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा मुज्तबा खामेनेईकडे इराणची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी काळात इराणच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले जातील असे संकेत दिले आहेत. ...

अमेरिकन दुतावासावर 'ग्रीन झोन'मध्ये घुसून मोठा हल्ला; बगदादमध्ये मिसाइल, ड्रोन बरसले (VIDEO) - Marathi News | us-embassy-in-baghdad-was-hit-by-a-missile-says-iraqi-officials-amid-iran-israel-war-tension-arises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन दुतावासावर 'ग्रीन झोन'मध्ये घुसून मोठा हल्ला; बगदादमध्ये मिसाइल, ड्रोन बरसले (VIDEO)

US embassy in baghdad under attack: ग्रीन झोन हा सर्वात सुरक्षित परिसर समजला जातो, तेथेच हल्ला करण्यात आला ...

VIDEO: एकामागून एक मिसाइल पडतच राहिली... इराणच्या 'तेलसमृद्ध' खर्ग बेटांवर अमेरिकेचा हल्ला - Marathi News | Iran Israel America War Updates Missiles kept falling one after another as US military attacks Iran crude oil reach Kharg Islands donald trump post VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: एकामागून एक मिसाइल पडतच राहिली... इराणच्या 'तेलसमृद्ध' खर्ग बेटांवर USचा हल्ला

US Missile attack on Iran Kharg Islands: डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला १ मिनिट ०४ सेकंदांचा व्हिडीओ ...

संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू! ट्रम्प यांचा जी-७ बैठकीत इशारा; लवकरच शरणागती पत्करेल - Marathi News | We will destroy all of Iran! Trump's warning at the G-7 meeting; Will surrender soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू! ट्रम्प यांचा जी-७ बैठकीत इशारा; लवकरच शरणागती पत्करेल

इस्रायलीने केलेल्या हवाई हल्ल्यांत लेबनॉनमध्ये १०० हून अधिक मुलांचा मृत्यू ...