लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार? - Marathi News | Union Minister Piyush Goyal statement in Lok Sabha on Donald Trump 25 percent tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के करवाढीबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत निवेदन दिले. ...

२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा? - Marathi News | Indian businessmen outraged over 25 percent tariff cti warned donald trump to boycott American goods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?

भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधात देशातील व्यापारी संघटनांनी आता आघाडी उघडली आहे. पाहा काय म्हटलंय या संघटनांनी. ...

पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश? - Marathi News | Donald Trump double target by making a big oil deal with Pakistan; Did he send a message to China along with India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?

ट्रम्प यांनी पहिल्या कारकि‍र्दीत आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेने भारताला दक्षिण आशियात आपला प्रमुख भागीदार म्हणून प्राधान्य दिले. ज्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानसोबत संबंध बिघडले. ...

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १ लाख भारतीयांचा रोजगार धोक्यात; वाहन, धातू, IT नंतर या क्षेत्राला फटका! - Marathi News | US Tariffs Hit Indian Jewelry Exports $9.9 Billion Industry and 1 Lakh Jobs at Risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १ लाख भारतीयांचा रोजगार धोक्यात; वाहन, धातू, IT नंतर या क्षेत्राला फटका

Donald Trump Tariff : अमेरिकेने भारतीय दागिन्यांवर लादलेल्या २५% आयात शुल्कामुळे भारतातील दागिने उद्योग अडचणीत आला आहे. हस्तनिर्मित दागिन्यांच्या ऑर्डरमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. ...

'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? - Marathi News | 'One day Pakistan will sell oil to India'; US trade agreement with Pakistan, what did Donald Trump say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

Donald Trump on trade with India Pakistan: दंडासह २५ टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला झटका दिला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे.  ...

ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका - Marathi News | Will Donald Trump s tariff bomb on India backfire on the Americans Risk of rising emergency medicine prices increase tension healthcare system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका

Donald Trump Tariff India: १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. परंतु हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. ...

अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का! - Marathi News | US Imposes 25% Import Tariff on Indian Goods Impact on iPhone Manufacturing & Electronics Exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!

Trump Tariff : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त शुल्कामुळे भारतातील आयफोन निर्यातीवर थेट परिणाम होईल. ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते. ...

'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले - Marathi News | Donald Trump On India-Russia: 'India-Russia will sink their dead economists', Donald Trump rages again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले

Donald Trump On India-Russia: भारतावर कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या संबंधांवर टीका केली आहे. ...