लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले - Marathi News | Donald Trump Vs India News: Donald Trump still has hope after plotting against India; signed but avoided reciprocal tariffs for 7 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले

Donald Trump Vs India News: ट्रम्प यांनी गुरुवारी १० ते ४१ टक्क्यांपर्यंतच्या रेसिप्रोकल टेरिफच्या आदेशावर सही केली आहे. महत्वाचे म्हणजे यात चीनचे नाव नाहीय. याचा परिणाम ७० हून अधिक देशांवर होणार असून अमेरिकेत महागाई उसळणार आहे. ...

ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार - Marathi News | donald trump tariffs major impact hit the ordinary americans and the economy and 5 lakh jobs will be lost increase unemployment too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार

बेरोजगारीतही होणार भरमसाट वाढ! जेपी मॉर्गन संस्थेचाही दुजोरा ...

एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार - Marathi News | one day pakistan may sell oil to india said president donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार

भारत-रशिया आपल्या मृतवत अर्थव्यवस्था एकत्र खड्ड्यात घालू शकतात. अमेरिका आणि पाकिस्तान यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...

भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला - Marathi News | Iran on Trump Tariff: Attempt to stop India's development..; Iran angered by Donald Trump's sanctions on Indian companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला

Iran on Donald Trump: इराणने अमेरिकेवर अर्थव्यवस्थेचा शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप केला. ...

"टेरर असो किंवा टॅरिफ, विरोधी पक्षाने देशासोबत..."; ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde reacts after US imposes 25 percent Tariff on India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टेरर असो किंवा टॅरिफ, विरोधी पक्षाने देशासोबत..."; ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार - Marathi News | Confusion in America over Donald Trump's arbitrary rule; Court to rule on President's tariff power today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार

ट्रम्प परदेशी वस्तूंवर आयात शुल्क लादून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करत आहेत की नाही?,यावर अमेरिकेमध्ये एक कोर्ट निर्णय देणार आहे. ...

'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi On Donald Trump: 'India's economy is dead', Rahul Gandhi supports Donald Trump's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

Rahul Gandhi On Donald Trump: भारताची अर्थव्यवस्था मृत अवस्थेत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...

"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार? - Marathi News | Union Minister Piyush Goyal statement in Lok Sabha on Donald Trump 25 percent tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के करवाढीबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत निवेदन दिले. ...