डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Iran vs America Latest Update: इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण खवळला असून, थेट अमेरिकेलाच लक्ष्य करताना दिसत आहे. ...
मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असा युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडून अमेरिकेला लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेच्या रियाधमधील दूतावासावर इराणने हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भडकले आहेत. ...
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध वाढतच चालले आहे. रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, तर सौदी अरेबियाने चार प्रोजेक्टाइल पाडले. ...