लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

कल्याण डोंबिवलीतील त्य़ा २७ गावांची नगरपालिका बनविण्याबाबत पुनर्विचार करा, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Rethink about making those 27 villages municipalities, demanded MNS MLA Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीतील त्य़ा २७ गावांची नगरपालिका बनविण्याबाबत पुनर्विचार करा, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

वास्तविक २७ गावातील १०० टक्के गावांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहण्यास विरोध असतानाही दि.२४ जून २०२० रोजी रोजी उद्घोषणा व अधिसूचनेच्या माध्यमातून २७ गावांतील ९ गाव वगळून उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका   - Marathi News | Technical failure at MSEDCL's feeder in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या डोंबिवलीमधील रामनगर फिडरमध्ये तांत्रिक बिघाड, 4 हजार ग्राहकांना फटका  

रामनगर बालभवन जवळील फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे केबल फॉल्ट आढळून आला, त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कस्तुरी प्लाझा जवळील फिडर मधून पर्यायी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...

दुचाकींनी अडवली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराची वाट, पार्किंगमुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Two-wheelers wait at the entrance of Advali railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकींनी अडवली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराची वाट, पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

पूर्वेला राथ रस्त्यावर दुचाक्यांचे पार्किंग, स्कायवॉक सुविधा सुरू करावी ...

आठवड्याभरात सुरु होणार महापालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब  - Marathi News | NMC's first Covid 19 testing lab will start within a week dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठवड्याभरात सुरु होणार महापालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब 

चाचणीचा निकाल प्राप्त होण्यासाठीचा वेळ वाचणार, दररोज ३०००चाचण्यां करण्याची क्षमत ...

coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा? - Marathi News | coronavirus: Lockdown has increased, but the queues of Dombivlikars to go to work, how can Corona be stopped? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले. ...

coronavirus: भाजीविक्रीलाही बंदी, आता पोटापाण्यासाठी करायचे तरी काय? हातावरच्या पोटाचा सवाल - Marathi News | coronavirus: Vegetable sales banned, now what to do for a living? The question of sellers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: भाजीविक्रीलाही बंदी, आता पोटापाण्यासाठी करायचे तरी काय? हातावरच्या पोटाचा सवाल

कोरोनामुळे अनेक बड्या उद्योगधंद्यांची आर्थिक गणिते बिघडली, तिथे सामान्यांची गोष्टच निराळी. त्यातही ठाणे-मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनही वाढतच चालला आहे. ...

कोरोनामुळे रेल्वेची कामे रखडली, ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेला ब्रेक - Marathi News | Railway work stalled due to corona, break on Thane-Diva 5th-6th line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे रेल्वेची कामे रखडली, ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेला ब्रेक

लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वेमार्गांचा विस्तार तसेच विविध प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या कंत्राटदारांचे मजूर गावाला गेल्याने रेल्वे प्रकल्पांची कामे पु ...

coronavirus: वैऱ्याच्याही नशिबी अशी घालमेल येऊ नये, कोरोना रुग्णाचा अनुभव - Marathi News | coronavirus: The fate of the enemy should not be compromised, Corona patient experience | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: वैऱ्याच्याही नशिबी अशी घालमेल येऊ नये, कोरोना रुग्णाचा अनुभव

कोरोना झाल्यामुळे रुग्ण व कुटुंबाची ताटातूट व घालमेल कशी होते, याबाबतचा आलेला अनुभव कोरोनातून बरे झालेल्या डोंबिवलीतील एका ४८ वर्षीय रुग्णाने कथन केला. ...