लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला!  - Marathi News | MLA Vishwanath Bhoir meet Bhausaheb Dangade commissioner of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही दांडगे यांची भेट घेतली. यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

आता महिला अग्निशामक कर्मचारी सुद्धा आपत्ती काळात नागरिकांना करणार मदत! - Marathi News | Now women firefighters will also help citizens during disasters in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता महिला अग्निशामक कर्मचारी सुद्धा आपत्ती काळात नागरिकांना करणार मदत!

Kalyan : अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी आणि डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. ...

बॅंकेतील १२ कोटी रूपये लंपास करणा-या तिघांना अटक; ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त - Marathi News | Three arrested for duped 12 crore rupees from the bank; 5 crore 80 lakh cash seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅंकेतील १२ कोटी रूपये लंपास करणा-या तिघांना अटक; ५ कोटी ८० लाखांची रोकड जप्त

Crime News :९ ते ११ जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा बँकेत प्रकार घडला होता ...

शहर स्वच्छता आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा सुधारण्यावर देणार; नव्या आयुक्तांचा मानस - Marathi News | The city will focus on improving sanitation and transportation; The mindset of the new commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहर स्वच्छता आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा सुधारण्यावर देणार; नव्या आयुक्तांचा मानस

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळ नवे आयुक्त दांगडे यांची भेट घेतली. ...

प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील - Marathi News | State government guarantees 50% cost for proposed Murbad railway project - Central Minister Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रस्तावित मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के खर्चाची राज्य सरकारकडून हमी- कपिल पाटील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश ...

मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा - Marathi News | Dombivali Mutual Fund Company looted 2 crore to depositors mutual fund investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठ्या परताव्याचं आमिष, डोंबिवलीत म्युच्युअल फंड कंपनीचा ठेवीदारांना पावणेदोन कोटींचा गंडा

कंपनीत गुंतवणूक केल्यास वार्षिक ११.५ टक्के व्याज देण्यात येईल, असे प्रलोभन दाखविण्यात आले होते. ...

हृदयद्रावक! लिफ्टच्या खड्डयातील पाण्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! 6-year-old boy drowns in elevator pit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदयद्रावक! लिफ्टच्या खड्डयातील पाण्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Death News : या घटनेची मानपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...

प्रभागाचे नाव गणेश मंदिर; पण प्रभागतून मंदिरासह 1940 मतदार वगळले, भाजपच्या माजी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | The name of the ward is Ganesh Mandir; But the ward excluded 1940 voters, including temple, warning of agitation by former BJP corporators | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रभागाचे नाव गणेश मंदिर; पण प्रभागतून मंदिरासह 1940 मतदार वगळले, भाजपच्या माजी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा

यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी नगरसेवक धात्रक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन एव्हरेस्ट हॉलमध्ये केले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा प्रशासनाला दिला आहे. ...