लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेले १० तास उपाशीपोटी, सफाळे आरोग्य केंद्रामधील प्रकार - Marathi News | A Family came for the family welfare surgery but they Had to starve 10 hours | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेले १० तास उपाशीपोटी, सफाळे आरोग्य केंद्रामधील प्रकार

राज्यात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जात असून लोकांना स्थानिक  अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जाते. ...

मृताच्या संग्रहित वीर्यावर पत्नीचाच हक्क, वडिलांना ताबा देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | The wife's right to the stored semen of the deceased - High court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृताच्या संग्रहित वीर्यावर पत्नीचाच हक्क, वडिलांना ताबा देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा निर्णय

पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. ...

"...तर, स्वतः पंतप्रधान अन् त्यांच्या मंत्रिमंडळाने कोवॅक्सिन लस टोचून घ्यायला हवी होती" - Marathi News | If there was such a conviction about covacin, the PM and his cabinet should have injected the same vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"...तर, स्वतः पंतप्रधान अन् त्यांच्या मंत्रिमंडळाने कोवॅक्सिन लस टोचून घ्यायला हवी होती"

ऑक्सफर्डच्या कोविशिल्डबरोबर भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिनला पुरेशी तपासणी न करता परवानगी दिल्यामुळे सर्वप्रथम संशयाचे बीज रोवले गेले. ...

भंडारा अग्निकांड : सिव्हील सर्जन अखेर निलंबित; एकाची बदली, तिघांची सेवा समाप्त - Marathi News | Bhandara fire Civil surgeon finally suspended; Replacement of one, termination of service of three | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडारा अग्निकांड : सिव्हील सर्जन अखेर निलंबित; एकाची बदली, तिघांची सेवा समाप्त

या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडिट करण्यात येणार आहे. ...

तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहिती - Marathi News | loss of 89 doses of covacin in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहिती

कोविशिल्ड लसीच्या पाच मिलीलीटर डोसमध्ये प्रत्येक डोस हा ०.५ मिलीलीटरचा असतो. यात १० डोस असतात. तर कोव्हॅक्सिनमध्ये २० डोस असतात. लसीकरणाच्या पहिल्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार १६ जानेवारी आणि १९, २० जानेवारीदरम्यान ८९ डोस वाया गेले. ...

सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे - Marathi News | Problems in vaccination due to server shutdown, 36,738 people vaccinated says Health Minister Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हरच बंद पडल्याने लसीकरणात अडचणी, ३६,७३८ जणांना लस - आरोग्य मंत्री टोपे

लोकांच्या मनातली भीती घालविण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत? टोपेंनी दिलं असं उत्तर ...

देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू - Marathi News | 7.86 lakh people were vaccinated in five days 4 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू

लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. ...

गांजा, शाकाहार आणि कोरोना, सत्य काय? Dr Ravi Godse on Corona Virus | America - Marathi News | Cannabis, vegetarianism and corona, what is the truth? Dr Ravi Godse on Corona Virus | America | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गांजा, शाकाहार आणि कोरोना, सत्य काय? Dr Ravi Godse on Corona Virus | America

...