लोहोणेर : गावातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व व स्वतःला मधुमेह फसारखा आजार असतानाही कोरोना रुग्णांना थेट सेवा देणारे डॉ. संजय आहिरे यांनी कोरोनावर मात करत सोमवारी सेवेत पूर्ववत हजर झाल्याने लोहोणेरकरांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ...
वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले यांना काेरोना चाचणी शिबीरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ...
नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता, तो दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे शुभम शेळके याने सदर मृतदेह त्याचे वडील दिगांबर लक्ष्मणराव शेळके यांचा असल्याच ...
CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे. ...