लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Diabetesचे रुग्ण, कोरोना आणि म्युकरमायकोसिस | Dr Shashank Joshi Interview | Atul Kulkarni | Covid 19 - Marathi News | Diabetes patients, corona and mucormycosis Dr Shashank Joshi Interview | Atul Kulkarni | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Diabetesचे रुग्ण, कोरोना आणि म्युकरमायकोसिस | Dr Shashank Joshi Interview | Atul Kulkarni | Covid 19

...

रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल - Marathi News | Hospital bills are breaking the common man's armpits, next to generic drugs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रूग्णालयांच्या बिलांमुळे मोडतेय सामान्यांचे कंबरडे, जेनेरिक औषधांना बगल

मागील एक वर्षांपासून नागरिक कोरोना विरुद्ध लढा देत आहेत. यादरम्यान बहुतेकजण सुखरूप घरी परतले आहेत. तर काहींचा बळी गेला आहे. या धक्क्यातून सावरणारी कुटुंबे आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. ...

ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू - Marathi News | Vaccination started at 22 health sub-centers in rural areas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागातील २२ आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण सुरू

कर्जत तालुक्यात एकूण ३८ आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र २२ आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य समुदाय अधिकारी असल्याने त्या केंद्रांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. ...

अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास - Marathi News | Far from corona vaccination in remote areas due to superstition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास

कोराेनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी, कातकरी समाज लसीकरणापासून आजही कोसो दूर आहे. ...

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत  - Marathi News | The highest use of remedicivir injection in the district is in the hospitals at Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वाधिक वापर कल्याण-डोंबिवलीतील रुग्णालयांत 

आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अवघा २५ ते ३० टक्के रुग्णांसाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ९० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ - Marathi News | Villagers fled to the forest after seeing the health team, utter ignorance about vaccination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य पथकास पाहून ग्रामस्थ पळाले जंगलात, लसीकरणाबाबत कमालीची अनभिज्ञता : सर्व्हेसाठी माहिती देण्यासही टाळाटाळ

लसीकरणाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी जात असलेल्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना सर्वेक्षणादरम्यान आदिवासी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, ‘कोरोना लस म्हणजे काय?’ असा सवालच शिक्षकांना केला जात आहे. ...

पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा - Marathi News | No food for stomach, why vaccine? The plight of the tribal brothers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोटाला अन्न नाही, लस कशाला हवी? आदिवासी बांधवांची व्यथा

लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रोजगारावर संक्रांत आली असल्याने खेडोपाड्यात रोजंदारीवर काम करणाऱ्यांची रोजगाराअभावी उपासमार होत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रताही भयानक असल्याने दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे केली कोरोनावर मात, परळमधील लोखंडे कुटुंबीयांशी ‘लोकमत’चा संवाद - Marathi News | The positive energy given by the doctors overcame Kelly Corona, Lokmat's dialogue with the Lokhande family in Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे केली कोरोनावर मात, परळमधील लोखंडे कुटुंबीयांशी ‘लोकमत’चा संवाद

पेशाने इंजिनिअर असलेल्या वैभव लोखंडे आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली. लक्षणे तीव्र असल्याने केईएम रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला. परंतु, इतक्या स्फोटक स्थितीत तिथे सुविधा मिळतील की नाही, याबाबत मनात शंका होती. ...