एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. ...
Wardha News आरोग्य विभागाने बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने दोन वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे बीएएमएस डॉक्टरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. (CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research) ...
शिक्षणाच्या अल्प सुविधा, विकासाचा अभाव आणि नक्षलवाद या गोष्टींमुळे क्षमता असूनही आदिवासी समाजातील अनेक युवक-युवतींचे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण काही जण अडचणींवर मात करत लक्ष्य गाठतात. डॉ.कोमल मडावी त्यापैकीच एक. सिर ...