लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बापरे! पोटात दुखतंय म्हणून हॉस्पिटलला पोहचली महिला; डॉक्टरांनी तपासताच ११ दिवसांनी हात-पाय कापले - Marathi News | Woman, 39, loses three limbs in 11 days after going to hospital with TUMMY pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटात दुखतंय म्हणून 'ती' हॉस्पिटलला पोहचली; ११ दिवसांनी हात-पाय कापावे लागले

३९ वर्षाची मोनिकाच्या पोटात होणाऱ्या वेदना पाहता डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही चाचण्याही करायला सांगितल्या. ...

संपादकीय - आरोग्याची म्हैस विमा कंपन्यांच्या दावणीला? - Marathi News | Health buffalo to insurance companies? editorial of lokmat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - आरोग्याची म्हैस विमा कंपन्यांच्या दावणीला?

दरवर्षी राज्य सरकार विमा कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी प्रीमियम म्हणून देते. या प्रचंड पैशातून स्वत:ची यंत्रणा सुधारावी, असे कुणाला का वाटत नाही? ...

गेम खेळताना अचानक बंद पडले युवकाच्या ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला, मग... - Marathi News | Youth in china presumed dead after all night playing games surprisingly came back to life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेम खेळताना अचानक बंद पडले ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी 'तो' पुन्हा जिवंत झाला, मग...

ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. ...

पैशासाठी 'तो' झाला 'ती'! डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये फसवलं अन् 2 कोटींना गंडवलं; नेमकं काय घडलं?  - Marathi News | Crime News delhis famous doctor loses rs 2 crore trapped in honeytrap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी 'तो' झाला 'ती'! डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये फसवलं अन् 2 कोटींना गंडवलं; नेमकं काय घडलं? 

Crime News delhis famous doctor loses rs 2 crore trapped in honeytrap : डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये फसवलं आणि नंतर 2 कोटींना गंडवलं आहे. 44 वर्षीय डॉक्टरला आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्याने पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ...

डॉ. लहाने यांच्यासह शेकडो डॉक्टर पेन्शनपासून वंचित - Marathi News | Dr. Hundreds of doctors, including Lahane, are deprived of pensions pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. लहाने यांच्यासह शेकडो डॉक्टर पेन्शनपासून वंचित

लेखा कोषागार व वैद्यकीय शिक्षण विभागाची केवळ पत्रापत्री ...

श्वास सुरू असतानाच श्वसननलिका कापून जोडली, रुग्णाला जीवनदान - Marathi News | The trachea was cut and connected as soon as the breathing started pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्वास सुरू असतानाच श्वसननलिका कापून जोडली, रुग्णाला जीवनदान

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, रुग्णाला जीवनदान ...

हृदयद्रावक! मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले; पण डोनर नाही मिळाला; कोरोनामुळे डॉक्टरने जीव गमावला - Marathi News | lucknow doctor sharda of lohia institute lost the battle of life after 140 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! मुख्यमंत्र्यांनी दीड कोटी दिले; पण डोनर नाही मिळाला; कोरोनामुळे डॉक्टरने जीव गमावला

Doctor sharda of lohia institute lost the battle of life after 140 days : शारदा सुमन यांना एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात कार्यरत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांचे फुफ्फुस निकामी झाले होते. ...

ब्रिटिश महिला डॉक्टर म्हणतात, आता बास! तेथील महिलांची व्यथा - Marathi News | British female doctor says, now bass! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रिटिश महिला डॉक्टर म्हणतात, आता बास! तेथील महिलांची व्यथा

डॉ. चेली डेविट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एकूण जवळपास अडीच हजार डॉक्टरांची पाहणी करण्यात आली. त्यात ८४ टक्के महिला डॉक्टर होत्या, तर १६ टक्के पुरुष डॉक्टर. ...