३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली. ...
शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
कळवा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणोवर आता ताण वाढत जात असून येथील आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्या ला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे क्वॉरान्टाइन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच कामा ...
आरोग्य तपासणी प्रसंगी प्रवास, सद्यस्थितीतील शारिरिक तक्रारी, कॉन्टॅक्ट व भूतकाळातील शारिरिक तक्रारीबद्दल सविस्तर विचारपूस करण्यात आली. तसेच रक्तदाब, ताप व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काही लक्षणे दिसतात का याबाबतची तपासणी करण्यात आली. ...