बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.शिवाजी सानप यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील दुसरे जिल्हा न्या. ए.एस.गांधी यांनी सुनावली. २०११ साली बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात काही अर्भके मृतावस्थेत आढळून आ ...
जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. ...
पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येत ...
सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा राखीव ठेवणे, राज्य व केंद्राप्रमाणेच वेतन आणि भत्ते, वैद्यकीय अधिकारी यांची सुरक्षा व प्रस्तावित एनएमसी बिलास विरोध आदी मागण्या मांडण्यासाठी महाराष्टÑ राजपत्रि ...
ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. ...
महापालिका रुग्णालयामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या जात आहेत. काही ठेक्यांमध्ये चक्क डॉक्टरांचीच भागीदारी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोग्य विभागातील अनागोंदीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ...