लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा - Marathi News |  Salary of government; Private dispensary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा

मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था ...

भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट? - Marathi News |  A bogus doctor can be found at the hospital, a bogus doctor in the east haveli? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भणक लागताच बोगस डॉक्टर पसार, पूर्व हवेलीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट?

पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला ...

‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा पालिकेच्या सुपरस्पेशालिटी केंद्रात - Marathi News | The 'Bone Marrow Transplant' facility is in the Super Specialty Center of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा पालिकेच्या सुपरस्पेशालिटी केंद्रात

महापालिकेने बोरीवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरू केलेल्या 'सुपरस्पेशालिटी' उपचार केंद्रात मार्च २०१८ पासून ‘बोन मॅरो’ प्रत्यारोपण सुविधा देण्यात येणार आहे ...

पडूनपदे मंजूर झाल्याने आरोग्य केंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Due to the sanctioned departments, open the way for health centers to be started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पडूनपदे मंजूर झाल्याने आरोग्य केंद्रे सुरू होण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून इमारत बांधून निव्वळ कर्मचाºयांअभावी धूळ खात पडून असलेल्या येवला तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा आकृतिबंध मंजूर केल्यामुळे राजापूर प्राथमिक आरोग्य ...

आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली सोपी - Marathi News | Modern technology has led to knee replacement surgery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली सोपी

नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये ब ...

डॉक्टरांच्या नेमणुकीला आडकाठी, प्रशासन त्रस्त - Marathi News |  Stopping the doctor's appointment, the administration plagued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरांच्या नेमणुकीला आडकाठी, प्रशासन त्रस्त

प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील वादात महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल १३ डॉक्टरांची नेमणूक गेले काही महिने अडकली आहे. आधीच आरोग्य विभागाला आरोग्य विभागाचे पदच गेले दोन वर्षे नाही ...

सोलापूर जिल्ह्यात ९२ टक्के बालकांना पोलिओची लस, छत्रपती सर्वाेपचार रुग्णालयात झाला मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | 92 percent of children in Solapur district get polio vaccine, Chhatrapati Omnibus hospital inaugurated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात ९२ टक्के बालकांना पोलिओची लस, छत्रपती सर्वाेपचार रुग्णालयात झाला मोहिमेचा शुभारंभ

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नागरी ग्रामीण, शहरी भागात ९१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.  ...

तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव - Marathi News |  He sees that the polio ward is empty, Dr. Gates is proud of Verghese's work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो पाहतो पोलिओ वॉर्ड रिकामा होण्याचे स्वप्न , डॉ. वर्गीज यांच्या कामाचा बिल गेट्सकडून गौरव

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स इस्पितळात भारतातील एकमेव पोलिओ वॉर्ड गेली कित्येक वर्षे निस्वार्थ भावनेने चालविणारे डॉ. मॅथ्यु वर्गीज यांच्या कामाचा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी गौरव केला असून त्यांची गणना जगातील पाच ‘रियल लाईफ हीरों’मध्ये केली ...