लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक - Marathi News | dhurandhar 2 pakistani police officer chaudhary aslam wife appreciate sanjay dutt who play her husband role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा खरोखरच चौधरी अस्लम असल्याचा भास झाला...", 'धुरंधर २' बघितल्यानंतर पाकिस्तानी पोलिसाच्या पत्नीने केलं संजय दत्तचं कौतुक

'धुरंधर २'मध्ये संजय दत्तला पाहून चौधरी अस्लमच्या खऱ्या पत्नीला त्याची आठवण आली आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर तिने संजय दत्तचं कौतुक केलं आहे.  ...

प्रियंका चोप्रानं पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरसाठी फक्त एक शब्द; तर दिग्दर्शक आदित्य धरसाठी म्हणाली... - Marathi News | Priyanka Chopra Reviews Dhurandhar The Revenge Ranveer Singh Aditya Dhar Golden Temple Visit Varanasi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रानं पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरसाठी फक्त एक शब्द; तर दिग्दर्शक आदित्य धरसाठी म्हणाली...

प्रियंकाने 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ...

बॉक्स ऑफिसवर १४ दिवसांचा थरार! 'धुरंधर २'ची जगभरात क्रेझ, १५०० कोटींचा टप्पा लवकरच गाठणार - Marathi News | dhurandhar 2 ranveer singh aditya dhar movie box office collection day 14 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर १४ दिवसांचा थरार! 'धुरंधर २'ची जगभरात क्रेझ, १५०० कोटींचा टप्पा लवकरच गाठणार

Dhurandhar 2 Box Office Collection: १४ दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवण्यात 'धुरंधर २'ला यश मिळालं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे.  ...

'धुरंधर २'मुळे अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ला फटका, पुन्हा बदलली सिनेमाची रिलीज डेट - Marathi News | due to durandhar 2 movie akshay kumar bhoot bangla releae date postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'मुळे अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ला फटका, पुन्हा बदलली सिनेमाची रिलीज डेट

रोज नवे रेकॉर्ड 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर बनवत आहे. पण याचा फटका मात्र अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमाला बसला आहे. ...

"खरी मेहनत माझी नाही तर...", 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशानंतर राकेश बेदींची प्रतिक्रिया - Marathi News | rakesh bedi reacted on dhurandhar the revenge success praises aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरी मेहनत माझी नाही तर...", 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशानंतर राकेश बेदींची प्रतिक्रिया

राकेश बेदी यांनी पुढील प्रोजेक्टची तयारी सुरु केली आहे.  ...

अनोखे 'एप्रिल फुल'! परभणी पोलीसांना मॉकड्रिलला बोलावले अन् थेट 'धुरंधर' चित्रपट दाखवला - Marathi News | Parbhani Police 'April Fool'! Called under the name of mock drill and directly showed the movie 'Dhurandhar' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अनोखे 'एप्रिल फुल'! परभणी पोलीसांना मॉकड्रिलला बोलावले अन् थेट 'धुरंधर' चित्रपट दाखवला

अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचा अनोखा प्रयोग: परभणीतील जवानांना 'धुरंधर' चित्रपटाचा विरंगुळा; वरिष्ठांकडून कौतुक. ...

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट - Marathi News | dhurandhar 2 ranveer singh movie becomes indias first fastest 1000cr earn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट

Dhurandhar 2: नंबर वन स्टार ऑफ इंडिया! रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद १००० कोटींचा चित्रपट ...

धुरंधर सिनेमात मेजर इकबालच्या मुलीची भूमिका पाहून डोळे पाणावतात, पाहा डाऊन सिंड्रोमवर तिने कशी केली मात.. - Marathi News | Girl with Down Syndrome Touches Hearts with her talent in Dhurandhar , inspiring story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :धुरंधर सिनेमात मेजर इकबालच्या मुलीची भूमिका पाहून डोळे पाणावतात, पाहा डाऊन सिंड्रोमवर तिने कशी केली मात..

Girl with Down Syndrome Touches Hearts with her talent in Dhurandhar , inspiring story : धुरंदर मधील इकबालच्या मुलीची भूमिका करणाऱ्या अहिदाने जिंकली मनं. ...