लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
रणवीर सिंह नाही तर 'हा' आहे 'धुरंधर'चा आत्मा, आदित्य धरने पोस्ट शेअर करत दिलं श्रेय - Marathi News | aditya dhar thankful post for a man says he is eyes and soul of the movie know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंह नाही तर 'हा' आहे 'धुरंधर'चा आत्मा, आदित्य धरने पोस्ट शेअर करत दिलं श्रेय

'धुरंधर'ला मिळणारा प्रतिसाद बघता आदित्य धरने सोशल मीडियावर आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. ...

'घर की याद नहीं आयी जस्सी?' डायलॉगला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावला 'पिंदा', म्हणाला... - Marathi News | dhurandhar the revenge dialogue ghar ki yaad nahi aayi jassi viral actor udaybir sandhu reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर की याद नहीं आयी जस्सी?' डायलॉगला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावला 'पिंदा', म्हणाला...

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील इंटरवल आधीचा डायलॉग तुफान व्हायरल होतोय, यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. कोण आहे हा अभिनेता? ...

'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा - Marathi News | aditya dhar next projects after dhurnadhar success one is periodic film may work with ranveer singh again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा

आदित्य आगामी तीन बड्या प्रोजेक्ट्सवर विचार करत असल्याची चर्चा आहे. ...

VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही - Marathi News | dhurandar fever in cricket suryakumar yadav comes on stage of mumbai indians as rehman dakait dance moves FA9LA song video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही

Suryakumar Yadav Dhurandhar FA9LA Dance video: सूर्यकुमारची ही 'फिल्मी एन्ट्री' पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले ...

'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला... - Marathi News | dhurandhar the revenge actor danish pandor playing uzair baloch role getting praised from pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला...

त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचीही होतेय मागणी, कोण आहे हा अभिनेता? ...

'धुरंधरचा खरा हिरो रणवीर नाही?', अभिनेत्री तनुजा यांनी Dhurandhar 2 विषयी दिली प्रतिक्रिया - Marathi News | veteran-actress-tanuja-reviews-dhurandhar-2-calls-director-aditya-dhar-the-real-hero-of-the-film-not-ranveer-singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधरचा खरा हिरो रणवीर नाही?', अभिनेत्री तनुजा यांनी Dhurandhar 2 विषयी दिली प्रतिक्रिया

Dhurandhar 2:  धुरंधर २मध्ये रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. ...

आमिर खानने अखेर पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीर-आदित्यच्या चित्रपटाबद्दल काय म्हणाला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' - Marathi News | Aamir Khan Reviews Dhurandhar 2 Praises Aditya Dhar And Ranveer Singh's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने अखेर पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीर-आदित्यच्या चित्रपटाबद्दल काय म्हणाला 'मिस्टर परफेक्शनिस्ट'

Aamir Khan Reviews Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar ... ...

मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही - Marathi News | R. Madhavan secretly watched Dhurandhar 2 in a houseful of people in a theater in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत आर.माधवनने गुपचुप पाहिला 'धुरंधर २'; लोकांनी ओळखलंच नाही

'धुरंधर' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट पाहण्यासाठी स्वतः माधवनने हजेरी लावली ...