लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..." - Marathi News | Anushka Sharma watched Dhurandhar 2 with Virat Kohli ranveer singh aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..."

सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. अशातच अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह रणवीरचा 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.  ...

"लोकांनी प्रपोगंडा नावाचा कबुतर पकडला आहे...", 'धुरंधर २'ला ट्रोल करणाऱ्यांना रवी किशन यांनी सुनावलं - Marathi News | dhurandhar 2 ravi kishan slams who said ranveer singh aditya dhar movie a propoganda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी प्रपोगंडा नावाचा कबुतर पकडला आहे...", 'धुरंधर २'ला ट्रोल करणाऱ्यांना रवी किशन यांनी सुनावलं

आदित्य धरचं दिग्दर्शन असलेल्या आणि रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणण्याबाबत अभिनेता रवी किशनने मत मांडलं आहे.  ...

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशावर झाकीर खाननं घेतली बॉलिवूडकरांची फिरकी, म्हणाला "अनेकांचा जळफळाट..." - Marathi News | Zakir Khan takes a dig at Bollywood stars over the success of 'Dhurandhar: The Revenge', says "Many are jealous..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'च्या यशावर झाकीर खाननं घेतली बॉलिवूडकरांची फिरकी, म्हणाला "अनेकांचा जळफळाट..."

ना लोकप्रिय कॉमेडियन झाकीर खान याने त्याच्या खास शैलीत बॉलिवूडमध्ये असलेल्या अंतर्गत स्पर्धेवर फिरकी घेतली. ...

"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना? - Marathi News | shirani in dhurandhar 2 movie experience working with akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना?

'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली होती. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले? ...

रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!! - Marathi News | From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! : गाजलेली गाणी गाणारी ही नवी मुलगी आहे तरी कोण ? ...

कलाकारांची मेहनत फळाला आली! ४८ डिग्री तापमान अन् जळत्या कंटेनर्सवरचे सीन्स, 'अशा' परिस्थितीत झालेलं 'धुरंधर २' चं शूटिंग  - Marathi News | ranveer singh shoot dhurandhar 2 movie climax scene on extreme heat and leather jacket reveals prosthetic artist karandeep singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांची मेहनत फळाला आली! ४८ डिग्री तापमान अन् जळत्या कंटेनर्सवरचे सीन्स, 'अशा' परिस्थितीत झालेलं 'धुरंधर २' चं शूटिंग 

४८ डिग्री तापमान अन् उन्हाने तापलेल्या कंटेनर्सवरील सीन्स, 'असा' शूट झालेला 'धुरंधर २' चा क्लायमॅक्स, मेकअप आर्टिस्टचा खुलासा ...

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात" - Marathi News | Sachin Tendulkar Reaction Rakesh Bedi Jameel Jamali Dhurandhar The Revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात"

नुकतंच सचिन तेंडुलकरनं 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिला आणि लगेचच राकेश बेदी यांना फोन केला. ...

परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक - Marathi News | Paresh Rawal Praise Dhurandhar 2 R madhavan Ajay Sanyal Look Ajit Doval Inspiration Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक

अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर: द रिव्हेंज'चे तोंडभरून कौतुक केले आहे. ...