Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
Shahrukh khan: अलिकडेच शाहरुखने अल्लू अर्जुनच्या राका या सिनेमाचं कौतुक केलं. मात्र, धुरंधरविषयी त्याने जराही भाष्य केलं नाही. त्याचं हे वर्तन पाहून नेटकऱ्यांनी त्याला चांगलं ट्रोल केलं होतं. ...
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी एक्सवर ट्वीट केलं आहे. सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. ...
'धुरंधर'मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारण्यासाठी अक्षय खन्नाने स्वत: ला काही नियम घालून घेतले होते. 'धुरंधर'मध्ये उजैर बलोचची भूमिका साकारलेल्या दानिश पंडोरने याबाबत खुलासा केला. ...