लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर' फेम अभिनेत्याने सिनेमावर होणाऱ्या टीकेला दिलं उत्तर, आदित्य धरबद्दल म्हणाला... - Marathi News | dhurandhar fame gaurav gera reacts on movie being criticised also talks abut aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' फेम अभिनेत्याने सिनेमावर होणाऱ्या टीकेला दिलं उत्तर, आदित्य धरबद्दल म्हणाला...

नुकतंच गौरवने सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट  - Marathi News | flipperachi dhuradhar fa9la viral song rapper that made akshaye khanna a sensation know about her  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे गायक फ्लिपरॅची? 'धुरंधर' मधील गाण्याला बनवलंय ग्लोबल ट्रेंड, वाचा माहित नसलेली गोष्ट 

Who is Flipperachi: मागील काही महिन्यांपासून रणवीर सिंगच्या धुरंधर या बहुप्रतीक्षित सिनेमाची चर्चा होती. ...

'धुरंधर'मध्ये 'कसाब'ची भूमिका कुणी साकारली? अभिनयाची जोरदार चर्चा! - Marathi News | Dhurandhar Ajmal Kasab Character Played By Dalvinder Saini 26 November 2011 Mumbai Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मध्ये 'कसाब'ची भूमिका कुणी साकारली? अभिनयाची जोरदार चर्चा!

धुरंधर'मध्ये कसाबची भूमिका साकारून झाला व्हायरल! कोण आहे तो अभिनेता? ...

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ, रणवीर सिंगच्या गाण्यावर लग्नात वऱ्हाडींचा तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | fans dance on dhurandhar title track ranveer singh song pakistani wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ, रणवीर सिंगच्या गाण्यावर लग्नात वऱ्हाडींचा तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानातील एका लग्नातील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत लग्नातील वऱ्हाडी चक्क रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...

करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला... - Marathi News | karan johar post for dhurandhar movie says lot of respect for aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...

करण जोहरने पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं? ...

धुवांधार कमाईनंतरही सनी देओल आणि सलमान खानचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही रणवीर सिंगचा 'धुरंधर' - Marathi News | Despite its huge earnings, Ranveer Singh's 'Dhurandhar' could not break this record of Sunny Deol and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धुवांधार कमाईनंतरही सनी देओल आणि सलमान खानचा हा रेकॉर्ड तोडू शकला नाही रणवीर सिंगचा 'धुरंधर'

Ranveer Singh's 'Dhurandhar' : रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. तरीही सलमान खान आणि सनी देओलचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. ...

'धुरंधर' हिट होताच अक्षय खन्नाची एक्स गर्लफ्रेंड झाली फिदा! म्हणाली, "शाळेपासून माहित होतं तू मोठा स्टार..." - Marathi News | Dhurandhar Akshay Khanna Ex Girlfriend Tara Sharma Praises His Dance Acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' हिट होताच अक्षय खन्नाची एक्स गर्लफ्रेंड झाली फिदा! म्हणाली, "शाळेपासून माहित होतं तू मोठा स्टार..."

EX गर्लफ्रेंडनं 'धुरंधर' पाहून अक्षय खन्नाचं केलं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाली.... ...

एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा - Marathi News | ranveer singh band baaja baaraat movie now trending on ott must watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट किंवा सीरिज रिलीज होत असतात. ...