लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-"अशा ताकदीच्या कथा…" - Marathi News | akshay kumar was overwhelmed after watching dhurandhar actor praised the film saying such a powerful story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-"अशा ताकदीच्या कथा…"

रणवीर सिंगच्या 'धुरंधर'साठी अक्षय कुमारची खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला... ...

"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | dhurandhar movie ranveer singh and sara arjun mall scene in pakistan goes viral netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल

'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. मात्र या सिनेमातील एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  ...

'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..." - Marathi News | Hrithik Roshan was impressed after watching Dhurandhar said I learned a lot as a student of cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."

हृतिक रोशनने 'धुरंधर'चं पोस्टर शेअर करत लिहिले... ...

'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स कॉपी? ३६ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Dhurandhar Akshaye Khanna Copy Viral Dance Step From Father Vinod Khanna Watch Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स कॉपी? ३६ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानातील व्हिडीओ व्हायरल

अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील डान्स स्टेप्स व्हायरल झाल्या आहेत. ...