लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
"कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि..."; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा? - Marathi News | akshaye khanna behaviour on set of dhurandhar movie danish pandor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणाशीही गप्पा नाहीत, ते एका कोपऱ्यात बसतात आणि..."; 'धुरंधर'च्या सेटवर अक्षय खन्ना कसा वागायचा?

अक्षय खन्ना 'धुरंधर'च्या सेटवर कसा वागायचा? ऑनस्कीन भावाने केला मोठा खुलासा. वाचून तुम्हालही आश्चर्य वाटेल ...

'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला - Marathi News | 'Dhurandhar' actress Ayesha Khan was teased for her looks, and was advised to change her nose and teeth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला

'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटात आयटम साँग करून चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा खान(Ayesha Khan)ने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तिच्या लूक्सवरून लोकांनी तिला खूप ट्रोल केले होते ...

"मी कधीच गर्व नाही केला..."; 'धुरंधर'च्या अक्षय खन्नाबद्दल हे काय म्हणाला अक्षय कुमार? पोस्ट व्हायरल - Marathi News | akshay kumar react on funny meme tees maar khan movie akshaye khanna dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कधीच गर्व नाही केला..."; 'धुरंधर'च्या अक्षय खन्नाबद्दल हे काय म्हणाला अक्षय कुमार? पोस्ट व्हायरल

अक्षय कुमारने अक्षय खन्नाबद्दल एका ओळीत लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Dhurandhar Box Office Collection day 8 ranveer singh sara arjun arjun rampal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Box Office Collection: 'धुरंधर'ने केला धुरळा! रणवीर सिंगच्या सिनेमाने ८ दिवसात कमावले 'इतके' कोटी

धुरंधर सिनेमा रिलीज होऊन आता एक आठवड्यापेक्षाही अधिक काळ झाला आहे. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे ...

पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल - Marathi News | Pakistani actress Hira Soomro selected for 'Dhurandhar', rejected the film at the right time? Trolled after sharing photos with Ranveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल

'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने दावा केला आहे की, तिला 'धुरंधर'मध्ये कास्ट करण्यात आले होते. ...

'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "काही लोक..." - Marathi News | r madhavan reacts on dhurandhar being criticized says reviews before release are irrelevant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' सिनेमावर का होतेय टीका? आर माधवनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "काही लोक..."

मला सुरुवातीपासूनच माहित होतं की... ...

'धुरंधर'च्या  दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला... - Marathi News | will sara arjun be in the second part of dhurandhar director aditya dhar gives hint to his fans says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या  दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला...

आदित्य धर लिखित, दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ...

'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली? - Marathi News | ranveer singh and akshaye khanna starring dhurandhar box office collection day 7  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली?

रणवीर अन् अक्षय खन्नाचा 'धुरंधर' गाजवतोय बॉक्स ऑफिस, ७ दिवसांत मोठी झेप;'जेन- झी' ला वेड लावणाऱ्या 'सैयारा'ला धोबिपछाड ...