लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
नकारात्मक भूमिका अंगाशी आली! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, नेमकं काय झालेलं? - Marathi News | dhurandhar actor rakesh bedi reveals about he was receving death threats after ek duje ke liye movie  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकारात्मक भूमिका अंगाशी आली! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, नेमकं काय झालेलं?

पात्रांच्या मृत्यूचा प्रेक्षकांनी घेतला धसका! थेट दिलेल्या धमक्या, 'धुरंधर' फेम अभिनेत्यासोबत घडलेलं असं काही; म्हणाला.. ...

'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री - Marathi News | Sunil Grover was the first choice for this role in 'Dhurandhar', but.., this comedian later made his entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री

Dhurandhar Movie : रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत आहे. अक्षय खन्नापासून ते अर्जुन रामपालपर्यंत, रणवीर सिंगच्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला एक नवीन ओळख मिळाली आहे. ...

'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब' कोण? ज्याच्या सांगण्यावरुन झाला २६/११ चा दशतवादी हल्ला - Marathi News | Dhurandhar Bade Sahab Identity Leaked Characters Name Dawood Ibrahim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' चित्रपटातील 'बडे साहब' कोण? ज्याच्या सांगण्यावरुन झाला २६/११ चा दशतवादी हल्ला

'धुरंधर'च्या शेवटच्या दृश्यात हम्झा अली मझारीच्या हिटलिस्टमधील 'बडे साहब' हे नाव प्रेक्षकांसाठी मोठे गूढ ठरले आहे. ...

'धुरंधर' मधील रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता दिग्दर्शकाची पहिली पसंती? 'अशी' झाली अभिनेत्याची निवड - Marathi News | mukesh chhabra talk about akshaye khanna casting in dhurandhar for rehman dakait role says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' मधील रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता दिग्दर्शकाची पहिली पसंती? 'अशी' झाली अभिनेत्याची निवड

रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करताना दिसतो आहे. त्यामुळे चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे.  ...

Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम - Marathi News | Dhurandhar Box Office Day 10 ranveer singh akshaye khanna sara arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम

'धुरंधर' सिनेमाने कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम. दहाव्या दिवशी कमावले इतके कोटी. जाणून घ्या ...

'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले... - Marathi News | shahrukh khan dance on dhurandhar film viral fa9la song ai video akshaye khanna and king khan fans face off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...

रॅपर 'फ्लिपराची'च्या गाण्यावर अक्षय खन्नाचा डान्स तर सर्वांना आवडला. आता शाहरुखचाही बघा ...

'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?" - Marathi News | dhurandhar fame ayesha khan glamorous photos in saree fan asked will you marry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?"

'धुरंधर'मधील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील शरारत गाणं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींनी त्यांचा जलवा दाखवला आहे.  ...

पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई - Marathi News | dhurandhar movie box office collection day 9 ranveer singh akshaye khanna cinema enters in 300cr club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई

पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...