लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Dhurandhar movie 50 percent of the shows of the have been reduced after ikkis release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरघोस कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या 'धुरंधर'चे ५० टक्के शो कमी झाले आहेत. काय आहे यामागील कारण ...

'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं? - Marathi News | akshaye khanna was not sure about his casting in dhurandhar mukesh chhabra revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?

'धुरंधर' मध्ये रहमान डकैतची ऑफर मिळाली तेव्हा... ...

रणवीरचा 'धुरंधर' होतोय रि-रिलीज! सिनेमात करण्यात आलाय 'हा' मोठा बदल; केंद्र सरकारकडून निर्देश - Marathi News | Ranveer singh Dhurandhar is getting a re-release after broadcast ministry removed word baloch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरचा 'धुरंधर' होतोय रि-रिलीज! सिनेमात करण्यात आलाय 'हा' मोठा बदल; केंद्र सरकारकडून निर्देश

'धुरंधर' सिनेमाची सुधारीत आवृत्ती आजपासून थिएटरमध्ये दिसणार आहे. या आवृत्तीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशा होऊ शकते ...

'धुरंधर २' मध्ये पुन्हा दिसणार रहमान डकैत? चाहत्यांनी लावलाय मोठा शोध, वाचून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | Will Rahman Dakait be seen in Dhurandhar 2 akshaye khanna fans theory viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' मध्ये पुन्हा दिसणार रहमान डकैत? चाहत्यांनी लावलाय मोठा शोध, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

 'धुरंधर पार्ट २' मध्येही अक्षय खन्नाची एन्ट्री होणार असल्याचा शोध चाहत्यांनी लावला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल आणि आनंदही होईल ...

'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...' - Marathi News | ranveer singh reacts to dhurandhar massive success says have done lot of hard work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'

सिनेमाच्या यशावर रणवीर सिंहची एकाच वाक्यात प्रतिक्रिया ...

'धुरंधर' मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग - Marathi News | dhurandhar rehman dakait lal kothi shown in the movie was not set its located in amritsar punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

४८ वर्ष जुनी हवेली! 'धुरंधर'मध्ये दाखवलेलं रेहमान डकैतचं घर कुठे आहे माहितीये? भारतातील 'या' शहरात झालं शूट  ...

अक्षय कुमारलाही 'धुरंधर'ची धडकी? रणवीर सिंगच्या सिनेमामुळे 'भूत बंगला'चं प्रदर्शन लांबणीवर - Marathi News | Akshay Kumar also got a scare from Dhurandhar 2 priyadarshan Bhoot Bangla release postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारलाही 'धुरंधर'ची धडकी? रणवीर सिंगच्या सिनेमामुळे 'भूत बंगला'चं प्रदर्शन लांबणीवर

अक्षय कुमारने 'धुरंधर २'मुळे त्याच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. जाणून घ्या सविस्तर ...

"मी 'धुरंधर'सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही...", बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाचं वक्तव्य, म्हणाला... - Marathi News | ikkis director sriram raghavan said i dont want to make film like dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी 'धुरंधर'सारखा सिनेमा कधीच बनवणार नाही...", बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाचं वक्तव्य, म्हणाला...

बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने 'धुरंधर' बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणार नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केलं आहे.  ...