थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Dhurandhar, Latest Marathi News धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
अक्षय खन्ना, रणवीर सिंगबद्दल धुरंधरमधील डोंगाने मोठा खुलासा केला आहे. याशिवाय मनातील भावना व्यक्त केल्या आहेत ...
'धुरंधर'मध्ये रणीवर सिंग मुख्य भूमिकेत असून त्याने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमझा अली मदारी ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर दीपिका पादुकोणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
राहुल खन्नानं का पाहिला नाही भावाचा सुपरहिट सिनेमा? म्हणाला... ...
काश्मिर फाईल्स फेम प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी धुरंधर पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे ...
'धुरंधर'चा जगभरात डंका! मोडले 'पठाण-जवान'चे रेकॉर्ड; अभिनेत्री सारा अर्जुन झाली भावुक ...
"४९ वर्षांत असं स्टारडम कधीच अनुभवता आलं नाही…", 'धुरंधर'च्या यशाबद्दल लोकप्रिय अभिनेत्याचं वक्तव्य ...
धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'ची खूप चर्चा आहे. या सिनेमाने वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे ...
अक्षय खन्नाचा आजवर कधीच न ऐकलेला किस्सा नवाजुद्दीनने सांगितला आहे. हा किस्सा वाचून तुम्हीही चकीत व्हाल. नेमकं काय घडलं होतं? ...