Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
माझ्यासोबत काय दुश्मनी होती, माझे सीन्स का कापले? असा आरोप करत एका अभिनेत्याने धुरंधर २ चा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं? ...
'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानातील काही कलाकारांनीही काम केलं आहे. पाकिस्तानमधील ल्यारीमधले काही कलाकार रणवीरच्या 'धुरंधर २'मध्ये झळकले आहेत. सिनेमातील अभिनेता अभय अरोडाने याबाबत खुलासा केला आहे. ...