वातावरणात (Weather) बदल झाला असून, आगामी पाच दिवसांत काही भागात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) सोयाबीनसह विविध पिकांचे काड व केलेल्या राशी निवाऱ्याखाली ठेवण्याची गरज आहे ...
उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने (Rajma Crop) मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या (Marathwada) इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी (Rabbi Season Crop) हंगामातील 'क्रॉप पॅटर्न ...
Maharashtra Assembly Election 2024: नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवा ...
Maharashtra Assembly Election 2024 : परंड्यातून मंत्री तानाजी सावंत पुन्हा मैदानात आहेत. माजी आ. राहुल मोटेंना शरद पवार गटाने, तर रणजित पाटील यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली आहे. आघाडीतून यावेळी येथे दोन उमेदवार झाले आहेत. ...
दोन दशकांपूर्वी जिथं उजाड माळरान होतं, तिथं 'शुगर केन (Sugar crane) क्रशिंग उद्योगांच पाऊल पडल्यानंतर आता नंदनवन फुललं आहे. हजारो हातांना काम देणारे एक-दोन नव्हे, तर तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले. एकूणच देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात कळ ...